#Kite
मृदुता
पानांनी ही साथ सोडली म्हणून अफसोस करत बसायंच नाही
गर अाहे सत्यता अापल्यात बहरणं अापन सोडायंच नाही
जावु दे जानार्याला आपन मनवत बसायंच नाही
ते झाले कुणा दुसर्यांचे त्यांचे विचार अापन करत बसायंच नाही
लिहित रहायंच मस्त अापन अापल्या राधाकृष्णातील ओवी
फालतु टाईम पास करणार्या संगतीत अापन बसायंच नाही
कुणी अापल्या भावनांशी जर खेळ खेळुनी गेले असेल
अस समजायंच त्यांनी जन्मात कोणताच खेळ कधी खेळला नाही
असुन माझ्या पेक्षा ही मोठी ज्या लहानश्या चिमुकल्याचा जीवाला दुखवून ही मन जीचे मानले नाही
ति ठरली मॅड नाहितर असे ही कुणी जीवनातुन जाऊ शकत नाही व दुसर्या कुणाचा हात थामु शकत नाही.
खरी राधा कधी कृष्ण शिवाय जगलिच नाही
अाजकालची राधा विरहात कधी बसलिच नाही.
राधे राधे...,
"तुझ्या विना~कोणी ही नाही"
कवी : सी एस रोशन !