#परिचय

परिचय ही आपली असते ओळख
कुणाशी कधी तर कुणाशी कुठे
दाखवायच असते ते एक प्रमाण

आपली ओळख आपलं वागणं
अवलंबून असते सारे परीचयावर
आपले वागणे बोलणे असते ते
अवलंबून माणसावर

Marathi Motivational by bhamare pratiksha : 111432537

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now