###Good morning !
$$$ संत चरित्र संत कबिरदास
-----------------------
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*?संत कबीर*?
? संत कबीर जयंतीनिमित्त शुभेच्छा?
??संत कबीर जन्म
जन्म : १४४० (प्रतापघर)
मृत्यू : १५१८ (मघर)
?कशी शेत्रात राहणाऱ्या एका मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीर. निरुच निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्याचा सांभाळ केला.
? पुढे कबीर मोठा झाल्यावर विणकाम करू लागला.
*अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*??
https://bit.ly/31C5Nkw
?~~~~~~~~~~~~~~~~~?