मराराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल पांडुरंग !
० मच्छिंद्र माळी औरंगाबाद ०
वैद्य वाचविती जीवा | तरी कोण ध्यातें देवा ||१||

काय जाणों कैसीं परी | प्रारब्द तें ठेवी उरी ||ध्रु||

अंगी दैवत संचरे | मग तेणे काय उरे ||२||

नवसे कन्यापुत्र होती | तरि कां करणें लागे पती ||३||

जाणे हा विचार | स्वामी तुकयाचा दातार ||४||

?रामकृष्ण हरि?

? http://www.vasudeomaharaj.blogspot.in

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111149723

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now