Marathi Quote in Thought by vinayak mandrawadker

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माणूसाला आनंद फार फार महत्वाचा आहे. माणूस आनंद मिळायायला जन्म भर प्रयत्न करत असतो. खाली लिहिलेले टिप्स उपयोगी पडतील.हे करा.१.सरळ, साधे ,प्रामाणिकपणाने जगा.२.जमेल तेवढे दुसऱ्यांना पैसेनी किंवा कष्टांनी मदत करा.३.क्रोधाला हतोटीत ठेवा.४.नेहमी सत्संगतीत वेळ घालवा .५.जे मिळालेले आहे त्यात समाधान माना .६.चांगले पुस्तक/ग्रंथ वाचा.७.रम्य , सुंदर स्थळ पाहा  आणि मजा लुटा .८.चांगले मित्र,मैत्रिणी बरोबर गप्पा गोष्टी करून फ्रेश व्हा .९.छान छान कविता , गोष्टी ,शायरी लिहा आणि मीडियावर शेर करा.१०.चित्रकलेची आवड असेल तर सुंदर चित्र, कार्टून काढा .चांगले पेंटिंग रंगवा .११.चांगले गाणे ऐका/म्हणा.१२.मनसोक्त डान्स करा येत असेल तर.१३. दिनचरी बनवून नेमाने पाळा .१४.सतत देवाचे नामस्मरण करा.हे  करू नका.१५.कधीही खोटं बोलू नका.१६.कधीही,कोणावरही ,कुठलंही कारणाने चिडू नका.१७.कोणाशीही भांडु नका.१८.कोणाकडून कश्याचाही  अपेक्षा करू नका.१९.हाव करू नका.२०.लोभी होऊ नका.२१.कोणावरही, कश्यावरही अति मोह करू नका.२२.निष्फळ वाद करून वेळ वाया घालू नका.२३. मद करू नका.२४.कोणाचाही मत्सर किंवा व्देष करू नका.२५.' अति सर्वत्र वर्जियेत ' हे लक्षात ठेवून जास्त खाऊ नका,बोलू नका, झोपू नका.

Marathi Thought by vinayak mandrawadker : 111124326
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now