शब्द झाले कोरडे
सोबत तुझ्या चालताना
अवघड झाल्या वाटा
सोबत तुझ्या चालताना
गेले दिवस निघून
हलक्या पावलांनी
छेडले मन जुन्या सावल्यांनी
कधी होईल पहाट
काळ्या रात्रीची
बहरेल ही वेल
तुझ्या माझ्या मैत्रीची....reshu

English Romance by Reshma : 111078291
Gajanan Dhembre 8 year ago

mala tumchya mnatle shabd khup aavdtat

Clossed 8 year ago

खूप चांगले

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now