??? उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.
पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही....
जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.
पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात....
जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.
पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!
फक्त हेच मला समजत नाही
जीवनापासून इतका द्वेष आणि
दगडांबद्दल इतका प्रेम का आहे?
लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..
तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.
एकदा विचार करून बघा ..
??? *वाटचाल परिवर्तनाची*