?????
प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते
माहीत नव्हत,❤
प्रेम हा मुळात आपला
विषयच नव्हता,❤
मग त्यात पास होण्याचा
प्रश्नच येत नव्हता..
तिच्या अबोल हसण्याला मी
काय नाव देऊ,❤
डोळ्यातल्या भावनांना कसे
जाणून घेऊ,❤
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ…
❤❤sandeep❤❤