माझिया मनात मी नित्य तुला पाहते , तुला न सांगता तुझ्याच मनात राहते! पावसात भिजताना वाटते मी पावसात विरघळते आहे , पारदर्शक होता होता , मी स्वतलाच बघत आहे ! माझ्या पारदर्शक विरघण्यात तुझा सुगंध कण कण दरवळते , तुला न सांगता सखा, तुझ्याच मनात राहते !

Marathi Blog by Pratiksha Raut : 111068295

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now