भोवती घेराव घेती आवर्त नुसते
मला कळेना काय सांगू कसे ते??
गर्दीतूनी थव्यांच्या दिसती अनाम पक्षी
परी तूच राजहंस माझा माझ्या मनतळ्याशी!!
आर्या

Marathi Shayri by Aaryaa Joshi : 111046586

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now