The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
एक रात्र असते जी आपल्यातल अंतर बनते Msg windowत कैद असतो एक जीव आणि खिडकीबाहेर बसलेला असतो एक पक्षी निर्जन प्रांतातला तो अनोळखी असतो पण काहीतरी ओळखीचं घेऊन आलेला असतो क्षणात खिडकीबाहेरच्या दिसतो आणि अंगवळणी पडलेल्या सवइप्रमाणे दिसून नाहीसा होतो तो एक पडलेला प्रश्न निर्मितो एक नवं विश्व, एक कोडं टाकतो रोज अंगणात येतो त्याच उत्तर मूर्खासारखं Msg window मध्ये हुडकण्याचा निरर्थक प्रयत्न एक दिवस हे सांगायच होत खिडकीपल्ल्याड असलेल्या तिला पण कळत नव्हतं ती अनोळखी गोष्ट कशी शोधू आज एक दिवस ठरवून म्हंटल आज ते सांगूनच टाकू शोधूनच बघू खिडकीबरच्या पाखराला ओळखूनच घेऊ.... त्या दिवसापासून तो पक्षी कधी आलाच नाही सांगता आलंच नाही ओळखता आलच नाही त्याच्या पंखांच्या खूना क्षितीजात विलीन का होतात अनोळखी शब्दांचे जीव....? तो मुक्त झाला पण msg windowत मात्र एक कैद झाला कायमचा #block_bird #strangr_bird #sd #original_by_shubham_davange #insta_writers #the_incomplet_beauty
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser