स्ञी..

चार भिंतीची चौकट..
ओंलाडाविशी वाटते आता..।।

स्ञी म्हणुन नाही...
माणूस म्हणुन जगावेसे वाटते आता..।।

- साधना वालचंद कस्पटे©?

Marathi Shayri by Sadhana v. kaspate : 111044035

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now