दूरच्या दिव्यात
हुरहुरीचे गारूड!
किनार्‍याला लागली!
भरतीची ओढ!!
अथांग सागरमाथी
चंद्रकोर उगवली
तुझ्या माझ्या प्रितीचा
नजराणा घेऊन आली!!
आर्या जोशी

Marathi Shayri by Aaryaa Joshi : 111043777

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now