Marathi Quote in Blog by Aniket Parsawar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#LoveYouMummy

अाईव हा पत्र तुझ्यासाठी,

           तुझ्यावर का बोलू, आपल्या दोघां मंदी फक्त १८ वर्षांचा ग्याप आहे. नवसाले मागलीसन तोच पोरगा हो तुया मी. तुझा अन माझा चेहरा डिक्टो सारखंच दिसतो. तू आणि मी आपण दोघे एका-मेका ले देखु तरी साजत नाहीं.

           तू धावते पूर्वेले मी धावतो पश्चिमेले, तू म्हणते एकाचे दोन मी म्हणतो पायलीचे तीन. कसा व आपला रिश्ता, एक भी दिवस बिना तोंड वाजवल्या शिवाय जात नाही. शिव्या गाळ केल्या शिवाय अन्न पोटात धकत नाहीं. एका नाण्याच्या दोन बाजू अाहो आपण, तुझ्या बिना मी अधुरा माझ्या बिना तू अधुरी. कुछ इस तरह होती हैं मेरी कहाणी १०० शब्दो में पुरी.


Writer - Aniket Parsawar ✍️  

Marathi Blog by Aniket Parsawar : 111042736
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now