माणसांना जसा लागतो घराचा लळा,तसाच घरांना लागत असेल का माणसांचा लळा ?
कदाचित म्हणुनच रिकामी घरं ओस पडलेल्या पोरक्या मुलासारखी एकाकी वाटतात !
- साधना वालचंद कस्पटे ©☘

Marathi Blog by Sadhana v. kaspate : 111040481

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now