Shankh Mahima And Uses *यस्य शंखध्वनिं कुर्यात्पूजाकाले विशेषत:।*
*वियुक्त:सर्वपापेन विष्णुना सह मोदते॥*
(रणवीरभक्ति रत्नाकर)
*अर्थ-*
पूजा करताना जो व्यक्ती शंख ध्वनी करतो,त्याचे सर्व पाप म्हणजे दुःख नष्ट नष्ट होतात.अशा व्यक्तीला भगवान विष्णू आणि लक्ष्मी कृपेमुळे आनंद प्राप्त होतो.
--------------------------
*शंखनाद*
--------------------------
सध्याच्या काळामध्ये दीर्घायुष्य,निरोगी शरीरासाठी लोक औषधांची जास्त मदत घेत आहेत.
परंतु प्राचीन काळी लोक अशी काही कामे करत होते,ज्यामुळे त्यांना दीर्घायु