नाश्ता टाईम..
🥪ग्रील सँडविच टोस्ट🥪
साधे सोपे पटकन होणारे....
पावाच्या स्लाइस ला आतून दोन्हीं बाजूने
हिरवीगार कैरी कांदा चटणी..
मध्ये एक चीज स्लाइस
आणि त्यावर बारीक चिरलेला🧅कांदा 🍅 टोमॅटो...
गॅस टोस्टर वर खरपुस भाजलेला
सोबत चहा अथवा कॉफी
पसंद अपनी अपनी..🙂🙂
मला सँडविच सोबत कडक कॉफी आवडते 😋