Marathi Quote in Shayri by Kartik Kule

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

डोळ्यातील अश्रूंची गाथा मी तरी तुला समजाऊ शकेन का , शोधताना समुद्र मीही नदीस कुठेतरी वाफे सारखा हरवेन का.
अपुरी तुझी माझी सात वाफ होऊंतरी आकाशात भेटेल का.
आणि तरीही आपण भेटल्यावर पुन्हा पावसासारखी तू हरवशील का .
तुझ्या भेटण्याची आस मला प्रत्येक वेळी पहावी लागेल का.
मग पुन्हा तुझ्या आठवणीत
आश्रूंचीच भेट होईल का
- Kartik Kule

Marathi Shayri by Kartik Kule : 112020579
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now