रक्षाबंधन हा सण भाऊ-भहिणीच्या गोडनात्याचा उत्सव आहे.
रक्षाबंधन हा सण भाऊ भहिणीच्या नातेसंबंधाचा उत्सव आहे.
भाऊ-भहिणीच्या प्रेमाचा उत्सव आहे.
सदैव भावाने भहिणीच्या पाठीशी टामपणे उभा राहण्याचा उत्सव आहे.
रक्षाबंधन हा दिवस बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा उत्सव आहे.
या राखीच्या एवढ्याश्या धाग्याने अनेक मने जुळून येण्याचा हा उत्सव आहे.
एकमेकांना जोडणारा व मन अगदी आनंदीत ठेवणारा हा उत्सव आहे रक्षाबंधन…..
By
Anjali Patil
Brainsmedia Solutions