( कवी सुमित हजारे ) कविता
या जगी कुणी कोणाच नसत
या जगी कुणी कुणाच नसत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
गरज असली की कौतुक सोहळा होतो
गरज संपली नशिबी पुन्हा रडगाणच येत
या जगी कुणी कुणाच नसत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
नात्यानंमध्येही काहीस असच होत
कार्यक्रमामधीच फक्त तो आठवतो
या जगी कुणी कुणाच नसत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
तो रागावला तर नाराजी दूर करतो
पण त्याच काय त्याला पडल नव्हत
या जगी कुणी कुणाच नसत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
काय चुकल तर मदतीस धावून जातो
काय केल त्याचे उपकारच तो विसरतो
या जगी कुणी कुणाच नसत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत
सगळे मात्र स्वार्था पुरत असत