सूर्याची किरणे तुझ्या आयुष्यात उजळू दे,
चंद्राची शीतल छाया तुझ्या डोळ्यात वसू दे
हिरव्यागार निसर्गाच्या मायेचा पदर तूझ्या डोईवर असू दे
तूझ्या जीवनी सदैव प्रेमाचा ऋतूगंध बहरून उमलू दे....
आणि तूझी प्रत्येक सकाळ तूझ्या आवडत्या व्यक्तींच्या ऋतूकिरणांच्या सहवासात उजळू दे 🌞🌞🍨🍨🍬🍬🍭🍭🥛🥛🍞🍞☕☕🍫🍫
-Ritu Patil