Quotes by Ritu Patil in Bitesapp read free

Ritu Patil

Ritu Patil Matrubharti Verified

@ritupatil9580
(230)

तुझ्या नजरेपासून कधी दूर नको करूस मला
डोळ्यांतील नितळ ओलाव्यात सामावून घे मला,
जरी कधी ओघळले अश्रू डोळ्यांतून तुझ्या
तरी डोळ्यांत तुझ्या माझे अस्तित्व गवसेल तूला...
तुझ्या गोड आवाजात सामावून घे मला,
मी जरी अंतराने दूर असेन तुझ्यापासून
तरी सोम्या असा एक आवाज दे मला
तूझ्या आवाजाच्या दिशेने साद ऐकू येईल माझी तूला....
तुझ्या प्रत्येक श्वासात सामावून घे मला
माझे श्वासही चालतील श्वासात एकरूप होऊन तुझ्या
जेव्हा तुझ्या हृदयी प्रीतीचे तरंग उमटतील
तेव्हा तुझ्या हृदयाच्या स्पंदनात शोध मला....
😘😘💓r8k8💓😘😘

-Ritu Patil

Read More

नजरेत तुझ्या अशी काय जादू आहे? 
नजरेला माझ्या काही कळेना,
जितकं पाहावं डोळ्यांत तुझ्या 
भान विसरून जाते जगाचं सार्‍या,
🙈🙈💞❣️

घायाळ हरीणी ही झाली एका नजरेने तुझ्या
नजर तुझीच औषध आहे जखमेवर माझ्या, 
वाटतं पित राहावी डोळ्यांतील नशा तूझी 
डोळ्यांत माझ्या सामावून घ्यावी कातिल नजर तूझी....

❣️💞💞💞💞💞💞💞💞💞
😘💞💞...r8k8... 💞💞😘

-Ritu Patil

Read More

सूर्याची किरणे तुझ्या आयुष्यात उजळू दे,
चंद्राची शीतल छाया तुझ्या डोळ्यात वसू दे
हिरव्यागार निसर्गाच्या मायेचा पदर तूझ्या डोईवर असू दे
तूझ्या जीवनी सदैव प्रेमाचा ऋतूगंध बहरून उमलू दे....
आणि तूझी प्रत्येक सकाळ तूझ्या आवडत्या व्यक्तींच्या ऋतूकिरणांच्या सहवासात उजळू दे 🌞🌞🍨🍨🍬🍬🍭🍭🥛🥛🍞🍞☕☕🍫🍫

-Ritu Patil

Read More

गुस्ताखी तो आपके आँखो ने ही की है जनाब, वरना हमें कोई और देखे तो हम उन्हें ऐसे ही नजरअंदाज कर दिया करते है!!
🙈🙈💓💓😘😘

-Ritu Patil

Read More

ये कैसी चाहत है उनकी,
छोटी छोटी बात पर
हमसें रूठने में ही
उनको बडा मजा आता है,
शायद हम कितने हद तक
मना पायेंगे उनको
इसी बात की वो हमारे
प्यार की इम्तिहान लेते हैं....

-Ritu Patil

Read More

सिर्फ उनके तस्वीर को चुमने सें
उनसें बात ना करनें की सजा मिली हमें....
शायद उनसें बेशुमार प्यार करनें से
हमेशा सें ही जूदा होने की सजा ना मिले हमें...
😔😔😢😢😢😢

-Ritu Patil

Read More

अब तो यकीन सा हो गया हैं की,
तुम्हें पा नहीं सकते हम,
पर ये भी जानती हूँ,
हमसें बेशुमार प्यार करते हो तुम,
शायद इसलिए हमेशा मेरे दिल में
तुम्हें खोने का डर सा लगा रहता है....

-Ritu Patil

Read More

मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी
लिहीलेले सारे शब्द मी जपून ठेवलेत,
कधी तू रुसलास किंवा अबोला धरलास की
ते सारे शब्द पुन्हा पुन्हा वाचून हृदयी साठवून ठेवलेत...

-Ritu Patil

Read More

आस जीवाला लावून गेली
प्रीतीची साथ तुझी,
विसरणं की मिळवणं...
मनाला काही सुचत नाही...
वाटते एक एक पाऊल पुढे टाकावे
ओढ मनाची वाढत जाते,
पण का कुणास ठाऊक...?
मागे पाहून जीव घूटमळत राही....

-Ritu Patil

Read More

आज तो हमारे हँसी ने भी हमसे मुँह फेर लिया...
कहती है प्यार में हँसना तो सीख लिया तुमनें,
कभी तन्हाईयों में अश्को को भी अपनाकर देख लो,
तभी तो सच्चे प्यार की अहमीयत पता चलेगी तुम्हे....
हमने भी हँसी को हँसते हँसते कह दिया,
खूदा करे उनकी आँखो के आँसू भी हमारी आँखो मे आये,
और हमारे होंठो की सारी हँसी उनके होठों पर चली जाये....

-Ritu Patil

Read More