तुझ्या डोळ्यांत बघता बघताच मी तुझ्यातच हरवून जाते
मला कोणी बघेल का... या गोष्टीचं भान काही राहतच नाही...
आजूबाजूचे कोणतेही आवाज त्यावेळी माझ्या कानांना ऐकू येत नाहीत 🙈🙈🙈🙈
आणि मग अचानकच भानावर आली की मग मी स्वतःच स्वतःला हसत असते....
असं नेहमीच माझ्यासोबत होत असते... 🙈🙈🙈😊😊
-Ritu Patil