अशी मेहनत करून शेतकरी जेव्हा नारळ पाणी बाजारात विकायला आणतो तेव्हा शहरातील लोकं ३०.०० रु.चे नारळ पाणी २० रु. मध्ये मागतात, पण ४.०० रु.खर्च(production cost) होत असलेली व २० रु.(mrp) लिहीलेली पाण्याची बॉटल पुर्ण २०.०० रु. देवून विकत घेतात( किंमत कमी करत नाहीत),तेव्हा खर्या अर्थाने शेतकरी आत्महत्या का करतो ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायची गरज भासत नाही.
*विचार करा, शेतकरी जगला तर आपण जगु,नाहीतर समजून जा.....।।।।*