"प्रिंकिका"
तिचे येणे झाले काही दिवसां नंतर मी कवितेत तुला व्यक्त करत असतो
बघुन तिला मी अंधाराच्या प्रकाशाच्या वनात फिरवत असतो
मॅड कशी काय अाली अाठवन माझ्या सप्तरंगात
ध्यान लागले ह्या कान्हाला ही राधे तुझ्या जीवनात उत्तर देत असतो
उत्कंठा लागलेल्या दुराव्यास उस्ताहीत प्रेम ह्रदयात मी नुसता कवितेत सांगत असतो
भावना तिला ही व मला ही समजवित असतात
कवितेच्या शब्दांत एकमेकांशी बोलीत असतात
"प्रिंकिका" खरच स्वपनातल्या बागेतल्या फुलांपेक्षा ही
तुझ्या सुंदर वनातल्या भावनांना रोशन राधाकृष्णाचा पाळणाल्या तुझ्याचसाठी सजवित असतो
प्रत्येकी भावना कवितेत माझ्या तुलाच राधे हांंक मारुन क्षितीजात व्यक्त करत असतो
काही भावनांना समजण्यास काट्यांनाही अंतरंगात शिराव लागत असतं
भावना तुझ्या ही पेक्षा खुप ग ह्या अारश्यात
पण कधी ह्या अारश्या समोरे यायच तर असतं मनातले चैतन्य जागे करायचे तर असतं
डोळे भरुन कधी मनाच्या गाभार्यात पहायंच तर असतं
माझ्यात तुच तुझ्यातच मी तरी तुला दुधमोगर्यात समजवितच असतो...!
राधे राधे...,
"तुझ्या विना~कोणी ही नाही"
कवी : सी एस रोशन!
#Jolly