The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
#Luck कितीदा पहाटे तुला स्मरावे कितीदा ह्या मनाला बोलत रहावे, ओल्या डोळ्यांतले पाणी कितीदा सांगावे नशिबी न तु माझ्या तरी अंतरी माझ्यास रहावे, मनाच्या गतीने भेटायला यावे प्रेम हे आपले असे असावे ह्रदयाशी लागता भरभरुन रडावे प्रेमात स्वत:ला हरवुनी जावे राधाकृष्ण ही दोघांना घ्यायला ही यावे अापल्यास ते समावुनी घ्यावे ह्या रोशन जीवाला समजून तू घ्यावे दुरवर तू असता माझ्या जवळच रहावे. राधे राधे..., "तुझ्या विना ~ कोणी ही नही" कवी : सी एस रोशन!
#Light No one can erase or forget the rays of their first love, the fragrance of your first love will come to you somewhere. Radhe Radhe..., "No one Else without you" — CS Roshan!
#Learn Guru's support is essential for education To know the mind, it is important to go deep into the mind and read the mind To understand love is to fall in love You need to read the poem to find me Devotion is necessary to learn knowledge Happiness requires learning to learn One has to be poor to understand hunger It is important to learn to love even when broken Radhe Radhe ..., "No one else without you" Poet: CS Roshan!
#Keep हर किसी के काँटो पर चाहत नही होती हर किसी कें पन्नो पर कविता नही होती चाहत एकसे ही होती है और किसिसे नही होती लढाई भी एकसे ही होती है और किसिसे नही होती प्यार भी बेपनाह करते हो उसे संजोग कर रखते हो इसलीये अापकी दुरी होकर भी दुरी नही होती रहे दोनो खामोश ईसका मतलब यह नही की दोनो को तकलिफ नही होती...!!! राधे राधे..., "तेरे बिना ~ कोई भी नही" "तुझ्या विना ~ कोणी ही नाही" — सी एस रोशन!
#Kite "पतंग माझी कृष्णवनातील" पतंग माझी गरुडा सारखी उडता चकरी माझी भिंगरी सारखी घुमता मांजा माझी राधारानी पुरविता हवेचे साथ माझ्या पतंगाला जुळता अाकाशात पतंग माझी इंद्रधनुष्याशी सप्तरंगी मिळता अर्थातच कृष्णच हा पतंग उडविता राधेने मांजा पुरविता प्रेमाची ही प्रीत निभवता पतंग माझी वार्या सारखी सैरावैरा उडता वृंदावनाच्या लतांमध्ये जावुन अटकता मांजा पतंग राधाकृष्णच असता तुझ्या विना राधे कोणीच नसता प्रेमाची प्रीत ही तुझ्यावरच असता राधे राधे म्हणंत पतंग ही माझी उडता राधे राधे..., "तुझ्या विना ~ कोणी ही नाही" कवी : सी एस रोशन!
#Kite मृदुता पानांनी ही साथ सोडली म्हणून अफसोस करत बसायंच नाही गर अाहे सत्यता अापल्यात बहरणं अापन सोडायंच नाही जावु दे जानार्याला आपन मनवत बसायंच नाही ते झाले कुणा दुसर्यांचे त्यांचे विचार अापन करत बसायंच नाही लिहित रहायंच मस्त अापन अापल्या राधाकृष्णातील ओवी फालतु टाईम पास करणार्या संगतीत अापन बसायंच नाही कुणी अापल्या भावनांशी जर खेळ खेळुनी गेले असेल अस समजायंच त्यांनी जन्मात कोणताच खेळ कधी खेळला नाही असुन माझ्या पेक्षा ही मोठी ज्या लहानश्या चिमुकल्याचा जीवाला दुखवून ही मन जीचे मानले नाही ति ठरली मॅड नाहितर असे ही कुणी जीवनातुन जाऊ शकत नाही व दुसर्या कुणाचा हात थामु शकत नाही. खरी राधा कधी कृष्ण शिवाय जगलिच नाही अाजकालची राधा विरहात कधी बसलिच नाही. राधे राधे..., "तुझ्या विना~कोणी ही नाही" कवी : सी एस रोशन !
"गंधर्व" साथ असता एकमेकांचा पापने झपकतिल गंधर्वाचा हक्काने हात पकडुन राहु अापन अापल्या भावनांचा पुष्पांचा वेली सारखे सोबत राहु अंतरी जीवनाचा भावना धळकतील ही कधी तुझ्या माझ्या त्या एकुण एक क्षणांचा मॅड अश्रु धारेत तु माझ्या बसले होते मन माझे वृदांवनाचा प्रेम तुझे माझ्यावर असता कृष्ण हा तुझ्या अंतरीचा अर्थ तु भावार्थ मी हा दिपक तुझ्याच जीवनाचा. राधे राधे..., "तुझ्या विना~कोणी ही नाही" कवी : सी एस रोशन! #Knight
"प्रिंकिका" तिचे येणे झाले काही दिवसां नंतर मी कवितेत तुला व्यक्त करत असतो बघुन तिला मी अंधाराच्या प्रकाशाच्या वनात फिरवत असतो मॅड कशी काय अाली अाठवन माझ्या सप्तरंगात ध्यान लागले ह्या कान्हाला ही राधे तुझ्या जीवनात उत्तर देत असतो उत्कंठा लागलेल्या दुराव्यास उस्ताहीत प्रेम ह्रदयात मी नुसता कवितेत सांगत असतो भावना तिला ही व मला ही समजवित असतात कवितेच्या शब्दांत एकमेकांशी बोलीत असतात "प्रिंकिका" खरच स्वपनातल्या बागेतल्या फुलांपेक्षा ही तुझ्या सुंदर वनातल्या भावनांना रोशन राधाकृष्णाचा पाळणाल्या तुझ्याचसाठी सजवित असतो प्रत्येकी भावना कवितेत माझ्या तुलाच राधे हांंक मारुन क्षितीजात व्यक्त करत असतो काही भावनांना समजण्यास काट्यांनाही अंतरंगात शिराव लागत असतं भावना तुझ्या ही पेक्षा खुप ग ह्या अारश्यात पण कधी ह्या अारश्या समोरे यायच तर असतं मनातले चैतन्य जागे करायचे तर असतं डोळे भरुन कधी मनाच्या गाभार्यात पहायंच तर असतं माझ्यात तुच तुझ्यातच मी तरी तुला दुधमोगर्यात समजवितच असतो...! राधे राधे..., "तुझ्या विना~कोणी ही नाही" कवी : सी एस रोशन! #Jolly
कुछ रास्ते अपने होते है कुछ रास्ते बेगाने होते है खयालो कि दुनियाँ यह ना जाने दिल कहाँ बसते है कभी अपनो में जीते है तो कभी परायोमे जीलेते है खुद कि तलाश छोड कर किसी और की तलाश में जीते है ना जाने जींदगी में ऐसी क्या तिजोरी है कोई रोकर तो कोई खोकर तो कोई हसकर भरती है दुवाऐं भी शामिल करने किसी की तलाश होती है नफरतो में भी यारों का प्यार बसा होता है कभी उनके ख्वाबो कि दूनिया में हम उनसे तो कभी वह हमसे मिलते है रात के अंधेरो में भी हम गाडी कि हेडलाईट जलाकर चलते है कभी वह हमसे तो कभी हम उनसे रुठ जाते है कभी वो तो कभी हम एकदुजे को मुस्कुराकर हसलेते है दोनो हम दुर होकर भी वृंदावन के यमुना तट पर हम राधाकृष्ण के साथ बसते है ! राधे राधे..., "तेरे बिना~कोई भी नही" "तुझ्या विना~कोणी ही नाही" *कवी : सी एस रोशन!
#Forget Man forgets himself but does not forget the pain caused by someone. When we are in pain, it means we have lost ourselves somewhere. If forgetting is necessary, forget your past ... come to reality and live with the present. And be happy. Author - CS Roshan!
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser