....प्रश्न..**
...तुला...एकांतात...भेटायला,..
बोलावणं...
..तुझं ..निक्षुन.."नाकारणं"...!
..पण भेटीच्या..वेळी..त्याच ठिकाणी....
..माझ्या..आधीच..येवुन..वाट पहात रहाणं...!!
....याला काय म्हणायच ग..????
...एकमेकाजवळ..हातात हात गुंफुन..बसणं..
..तुला..काही प्रश्न....विचारताच....
..तु उत्तर..'.देण्याचे....टाळण"
पण..तुझ्या..डोळ्यांचे....आपसुक.."खाली 'झुकणे..!
..गालावरच्या..रंगांनी.."सारेच"..सांगुन जाणे...!!
.याला काय म्हणायच ग..????
..दर एक भेटीत..समजतय..
...आपलं..एकमेकात..."गुंतुन"..
जाणं..!
....एकमेकांशीवाय...राहु..न शकणं...
..पण आता या "गुंत्यातुनं'..सरळ मार्ग...काढण्याऐवजी...
.तु..अचानक..मलाच.."टाळायला"..लागणं..!!
...याला काय म्हणायच ग..????