संपवतो रे तो क्षणोक्षणी
एकाच आशेने निरंतर स्वतःला
तपतो स्वतः उन्हात आयुष्यभर
मिळन्यास सावली त्याच रोपट्याला

गजेंद्र

Marathi Poem by Gajendra Kudmate : 111994320

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now