पावसाच्या धारेत मी तुझं नाव शोधलं,
क्षणभर उमजलं — तूच तर आहेस अश्रूंसारखा.
ना रंग, ना रूप… तरीही सर्वस्व माझं.
मी हरपले, पण सापडले तुझ्यात.

Marathi Shayri by Fazal Esaf : 111985360

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now