खिडकीतून वारा हळूच आला होता,
तो जुना सुवास अजूनही थांबला होता,
ती जुनी वही उघडून तो फाटकी पाने पाहत होता,
प्रत्येक ओळीत तुझं नाव लपून रडत होता…
- Fazal Esaf

Marathi Shayri by Fazal Esaf : 111983720

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now