नजरेत येतो तो धूसरसा छाया,
सावलीसारखा मागे फिरतो वारा...
नकळत स्पर्शतो एखादा श्वास,
तुझी आठवणही न बोलता काही सांगते यारा
- Fazal Esaf

Marathi Shayri by Fazal Esaf : 111983718

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now