Marathi Quote in Poem by Fazal Esaf

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

हृदयात मराठी

कवी- फज़ल इसाफ
शब्दप्रिय- फज़ल इसाफ



हृदयात मातीची गंध भरलेली,
जिवनात शब्दांची palavi उमललेली,
आईच्या ओव्यातली गोडी साठवली,
मी मराठी… हेच माझं भाग्य जपलेली.

पावसात चिंब झालेली कविता,
शेतात उगवलेली एक आशा,
माझ्या बोलीचा प्रत्येक उच्चार,
हृदयाशी जोडलेली मातृभाषा.

मी रडलो… तर शब्दही रडले,
मी हसलो… तर शब्दही हसले,
हे केवळ भाषा नव्हे,
हे संस्कारांचं सोनं आहे, माणुसकीचं आभाळ आहे.

कधी शाहिरांचे रणशिंग,
कधी शांत, कोमल भावना.

मराठी ही फक्त बोली नाही,
ती माझी ओळख आहे, आत्मा आहे,

Marathi Poem by Fazal Esaf : 111983342
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now