Marathi Quote in Poem by गिरीश

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

नदि पोचते सागराजवळ,
भीती वाटते तीला सागरात जाण्याची,
बघते मागे वळून केलेला प्रवास डोंगरमाथ्यातुन, जंगल, खेड्यातुन ,
वाट खाचखळग्याची,
आणि आता समोर सागर ,
परतता नाही येणार आत गेल्यावर,
पण आता जावे तर लागणार,
मागे फिरता नाही येणार ,
धैर्य एकवटून करावा लागणार प्रवेश ,
तरचं होईल भीतीचा नाश ,
कळणार तेव्हा तीला तीच बनणार आहे
विशाल सागर

gs

Marathi Poem by गिरीश : 111912758
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now