तुझ्या जाण्याने हरले भान
शोधिती माझे डोळे तुलाच वारंवार.
निशब्द झाले मी ,स्वतःला हरपूनी बघते तुझी वाट.
ये परतुनी तू आता,
सहवेना ही विरहाची वाट.

-️V Chaudhari

Marathi Thought by ️V Chaudhari : 111801951

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now