विखुरलेल्या भावना जश्या नभातील चांदण्या
एकटा चाललो वेचीत मी |
शरण आलो मी तुझ्या मैखण्यात
बाटलीत मद्य, मद्यात नशा, आणि नशेत मी |
दे मज आश्रय आज ह्या रातीला
किरण सूर्याचे येता परतेल मी |
वचन आहे माझे येईल परत मी
ह्या रोज रातीला जिथे फक्त असू तू आणि मी.....