श्रमाचे महाविचार...
श्रम श्रेष्ठ की व्यक्ती श्रेष्ठ याचा विचार करताना मानव श्रेष्ठ आहे की निसर्ग श्रेष्ठ आहे असा विचार येतो. यामध्ये निसर्ग आणि श्रम नेहमीच श्रेष्ठ आहेत. मानव सुद्धा श्रेष्ठ आहे .परंतु निसर्गापेक्षा तो मोठा नाही. एवढे त्याचे मोठेपण नाही.
जगण्यापेक्षा श्रमण्यात खरी मौज आहे. शरीरातली श्रमाची विजुगिष वृत्ती जीवन शिकवते. हेच की जीवन असेच कुणी उधळून लावीत नाही.