Quotes by Chandrakant Pawar in Bitesapp read free

Chandrakant Pawar

Chandrakant Pawar

@chandrakantp
(66)

साडीचे गाणे

मी नेसते ग साडी नऊवारी
माझ्या साडीचा रंग लयभारी
माझ्या साडीची किनार सोनेरी

मी नेसते ग साडी सहावारी
माझ्या साडीचा पदर चंदेरी
साडीच्या निऱ्याची लगबग जरतारी

मी नेसते ग साडी कोल्हापुरी
कोल्हापुरी साडीवर कशीदा भारी
मोरपंख नाचतो वाऱ्यावरी

मी नेसते ग साडी पैठणी
साडीचा हौस आसमानी
माझ्या साडीचे नाव घरोघरी

मी नेसते ग साडी कांजीवरमी
माझ्या साडीची कीर्ती दूरवरी
या साडीसाठी झुरती नारी

मी नेसते ग साडी रेशमी
माझ्या साडीची शोभा जगावरी
लुगडी पातल साडी नावे भरपूरी

मी नेसते ग साडी भरजरी
शोभून दिसते माझ्या अंगावरी
इच्छा माझी व्हावी पुरी

Read More

आमचा गाव कट्टा

मराठी भाषा महागीत । मराठी कविता । कवी - चंद्रकांत पवार ।
https://youtu.be/9PQKTR8rOAI

मैत्रिणी हे तू बिनधास्त कर । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार
https://youtu.be/MkK5-hwPAag

मोकळे करा विचार । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार
https://youtu.be/g70S_nSb_n0

जशी मरतेस रोज प्रेमावर । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार
https://youtu.be/tst7veQ4FR4

आठवते मित्रा होती आपली दाट मैत्री, मराठी कविता "मित्र कथा" कवी - चंद्रकांत पवार
https://youtu.be/oJBd80DEIhQ

Read More

मराठी दिवस

-Chandrakant Pawar

वनगीता

epost thumb

जलगीता

epost thumb

श्रमाचे महाश्लोक

epost thumb

कविता. कवी असतो माणूस...

epost thumb

संध्याकाळ