बॅचलर पार्टी तर रोजचीच असायची,
लेक्चरचा कंटाळा,
जेवणाच्या बेलची वाट पहायची,
आनंदाचा रोजचाच दिवस,
नसायची भीती कसली,
मनाला वाटायचं तस स्वछंदी जगायचं,
कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मुक्तांगण मिळायचं.

Marathi Quotes by bhamare pratiksha : 111594132

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now