Marathi Quote in Whatsapp-Status by Maylu

Whatsapp-Status quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न शोणि ण्यारी गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे .. स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात..विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात . आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात..या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही .... समाज फुकटात यांना तुम्हाला देवून टाकतो .. त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्या शिवाय तुमचे जगणे अधूरे आहे ...

#सावधान

Marathi Whatsapp-Status by Maylu : 111504643
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now