Marathi Quote in Quotes by Manjusha Deshpande

Quotes quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आयुष्य हे टेढ़े-मेढ़े कोडे असते.
जे हे कोडे सोडवतात ते यशस्वी म्हटले जातात.
जे हे जीवनाचे कोडे सोडवण्यात आयुष्य वेचतात, ते आयुष्याचा प्रत्येक क्षण जगतात.
जे असे टेढे- मेढे कोडं सोडवायचा प्रयत्न न करता माझ्याच बाबतीत असे का म्हणत परिस्थिती किंवा लोकांना दोष देत राहतात ते कायम दुःखी असतात.
#टेढ़ा -मेढ़ा

Marathi Quotes by Manjusha  Deshpande : 111494509
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now