गोषवारा आतापर्यंतच्या आयुष्याचा हाच की स्वतः साठी जगा. दुनियेचा विचार कराल तर फसाल. येथे कोणाला कोणाची फिकर नाही. जेथे रक्ताची नाती उलटी फिरतात.
तिथे जोडलेली/जुळलेली तर दुरची गोष्ट. पण आजही माणुसकी जिवंत आहे, तिकडे लक्ष दया. शक्य होईल तशी मदत करा. मदतीचे/सहकार्याचे प्रदर्शन करु नका.
मला माहीत आहे. सर्वच गोष्टींचे पालन करता येणार नाही. चला शक्य होईल, तेवढे करु.
#गोषवारा