आपल्या सुखवस्तु जीवनासाठी मानवाने जंगलतोड केली.त्यामुळे वन्यजीवन संकंटात सापडले.त्यामुळे हिंस्रश्वापदे मनुष्य वस्त्यांवर हल्ले चढवू लागले आहेत.
लोकसंख्या वाढीमुळे राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परंतु यासाठी वृक्षतोड करुन, जंगले साफ करुन नैसर्गिक संपत्तीची हानी करत आहोत.
भविष्यात याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सुरुवात झाली आहे.
#वन्य