विविधतेत एकता, ही कोणताही मोठ्या संकटाशी लढण्याचं बळ देत. आणि ते संकट जर सामाजिक प्रश्नासंबंधी असेल तर ते आवश्यक ठरते.
धर्मनिरपेक्ष राष्ट्रांचे सक्षम नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला साथ देणारी बहुभाषिक जनता हेच कोरोना विषाणूंशी लढण्याच शस्र आहे.
घरी रहा. सुरक्षित रहा.
#विविध