Marathi Quote in Poem by Narendra Rajput

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रेमलग्न

प्रेम म्हणजे, दोन पंखी एक डाळ

लग्न म्हणजे, कावळा बसला आणि तुटली डाळ



प्रेम म्हणजे, सोना चांदी ची एक माळ

लग्न म्हणजे, संसार ची एक मायाजाळ



प्रेम म्हणजे, खूप सुंदर आहे वर्तमानकाळ

लग्न म्हणजे, खूप सुंदर होता भूतकाळ



प्रेम म्हणजे, खर बोल आणि वाद टाळ

लग्न म्हणजे, खोट बोल आणि वाद टाळ



प्रेम म्हणजे, कधीही न संपणारा खेळ

लग्न म्हणजे, कधीही न संपणारा काळ



प्रेम म्हणजे,दोन शब्दांचा आहे मेळ

प्रेम आणि लग्न म्हणजे कळलं त्याला जो आहे शान बाळ

Marathi Poem by Narendra Rajput : 111327730
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now