Marathi Quote in Poem by vinayak mandrawadker

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

धन्य ते कँप्यूटर धन्य ते विज्ञान।।
गूगल चा सागरात यावे पोहता
त्यात काय लपलय यावे शोधता।।
मुंग्या पासून डायनासोर पर्यंत,
मिक्सर पासून अंतराळा पर्यंत,
पिंडी ते ब्रम्हांडी,
होतो काम कसे,
कळते सर्व ह्या गूगलात ।।१।।
गूगलचा सागरात यावे पोहता
त्यात काय लपलय यावे शोधता।।

भारतात काय बघता येईल,
ह्याची माहिती गोळा करता येईल,
अमेरिकेचे स्वातंत्र्य देवता,
असेल कसे हे बघता येईल ।।२।।
गूगलचा सागरात यावे पोहता
त्यात काय लपलय यावे शोधता।।

मी शिकू शकतो वाटेल ते,
बसून घरात, न जाता कुठेही,
आहे मी कलेचा विद्यार्थी,
झालो आता विज्ञानाचा ।।३।।
गूगलचा सागरात यावे पोहता
त्यात काय लपलय यावे शोधता।।

आभारी आहे गूगलचा,
कसा फेडू त्यांच्या उपयुक्तता।
राहीन ऋणी जन्म भर,
कँप्यूटर आणि विज्ञानाचा।।४।।
धन्यते कँप्यूटर धन्यते विज्ञान.

Marathi Poem by vinayak mandrawadker : 111317812
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now