Marathi Quote in Shayri by Aatish Thorat

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझी पहिली प्रेम कविता
"* प्रेम विरह *"

काही दिवसांपूर्वी
मला होता तुझा सहवास
तुझ्याच सहवासात जगत होतो
मी प्रत्येक श्वास..!

तु जवळ असताना दुःखाची
नव्हतीच मला ओळख
पण तु दुर गेल्यावर दुःखाचाच
पडला काळोख..!

दुःखाच्या ह्या काळोखात
मला तु सुखाचा प्रकाश
देणारी ज्योत होती
तुझ्या अबोल स्वभावाला
माझ्या बोलक्या प्रेमाची
साथ होती

वाटलच नव्हत कधी
अस ही काही घडेल
एक सुंदर सोनपरी माझ्या प्रेमात पडेल..!

वाटलच नव्हत कधी दुरावा
हा येईल..!
अन आठवणींच्या रुपात खूप त्रास देईल..!

पण आत्ता प्रत्येक क्षणाला
तुला पहावस वाटतय
तुला मिठीत घेऊन खूप रडावस वाटतय..!

कवी :-अतिश थोरात

Marathi Shayri by Aatish Thorat : 111058993
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now