रात्र गुलाबी थंडीची...
पानावर टपटपणार्‍या दवांची
कौलारू छतावर पडणार्‍या पानांची,
रातकिड्याच्या आवाजाची,
जंगलातल्या झाडांच्या साथीची,
तुझी... माझी..

Marathi Hiku by Aaryaa Joshi : 111053870

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now