कविता- अबोल प्रीती
----------------------------
शांत अशी निशा
मस्त किती हवा
अशा वेळी तूच
माझ्या सोबती हवा
बोल ना रे काही
शांतता आपल्यात
स्वस्थ बसू देत नाही
अबोला बरा नाही
सांग ना रे काही
मनातले तुझ्या
माझ्यावरच्या प्रेमाचे
थोडे काहीतरी.........reshu?