*माय जोवर माहेर बाप तोवर सवयी..!!
माझ्या हक्काचं माहेर, जपलं बंधुभावजयी!!*
म्हणजे जोवर आई आहे तोवर माहेरपणाची मजा असे म्हणतात.. जोवर बाप आहे तोवर तो चांगल्या सवयी लावतो.. आपल्या आवडी सवयीप्रमाणे जपतो...
पण त्यानंतर आई-वडिलांप्रमाणेच आपले भाऊ आणि भाऊजाई आपलं हक्काचं माहेर जपत असतात, असा याचा अर्थ होतो..!!✍️✍️ Archu ❣️❣️
- Archana Rahul Mate Patil