मुलगी वाचवा.. मुलगी जगवा...
मुलगी शिकवा.
मुलींना वाढवा .
नंतर नाही आधी मुलींना शिकवा.
मुलींच्या जन्माचा दर ठेवा अग्रक्रमाचा.
मुलींच्या जन्माचा विषय व्हावा आग्रहाचा.
मुलांसोबत मुलगी सन्मानाने जगू द्या.
मुलींच्या जन्माचे प्रयत्न वाढू द्या
मर्दानो! देशाच्या लेकींना जगण्यासाठी लढा लढू या. मर्दानींनो! राष्ट्राच्या लेकींना निर्भय होऊ या.
मुलगी जगली तर कुटुंब जगवेल.
देश टिकेल.
मुलगी शिकली तर राज्य सुराज्य होईल.
कुटुंब साक्षर होईल.
मनामनात मुलीचे बीज वाढवा.
घराघरात कौतुकाने मुलगी जगवा .
जगभरात मुलीचा नावलौकिक वाढू दे .
हृदयाहृदयात मुलींचे कर्तृत्व गाजू दे
-Chandrakant Pawar